LIVE : मुंबईचा पाऊस; रस्ते, रेल्वे ट्रॅफिक अपडेट्स
ABP News Bureau
Last Updated:
01 Jan 1970 05:30 AM
कुर्ल्यातील शांतीनगर गुरू नानकवाडी येथे रात्री 2 वाजताच्या सुमारास काही घरावंर दरड पडली. यात चार घरांचे नुकसान झालं. कोणतीही जिवीत हानी नाही. दरड हटवण्याचं काम सुरू आहे.

मुंबई: पावसाने झोडपून काढलेल्या मुंबईत दुपारनंतर कडकडकीत उन पडलं. काल दिवसभराच्या दमदार पावसानंतर, रात्रभर पावसाने उसंत घेतली, मात्र आज सकाळी पुन्हा पाऊस सुरु झाल्याने मुंबईकरांची धाकधूक वाढली होती.
पण दुपारनंतर पाऊस कमी कमी होत आला आणि त्यानंतर चक्क उन पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.
असं असलं तरी मध्य आणि हार्बर रेल्वेने टाकलेली मान कायम होती.

मध्य रेल्वे : मध्य रेल्वेवर सीएसटीएमवरुन सकाळी 7.26 ला कल्याणकडे जाण्यासाठी पहिली लोकल सुटली. त्यानंतर मागोमाग दुसरी लोकलही निघाली, मात्र पुढे सायनजवळ ट्रॅकवर पाणी असल्याने, वाहतूक रखडली.
मध्य रेल्वेची अप आणि डाऊन वाहतूक काही वेळातच रखडली होती. मात्र दुपारी 1.20 ला मध्य रेल्वेची अप आणि डाऊन फास्ट वाहतूक सुरु झाली. तसंच डाऊन स्लो वाहतूकही सुरु झाली.

हार्बर रेल्वे : हार्बर मार्गावर सकाळी 9.03 वाजता सीएसटीवरुन पनवेलच्या दिशेने पहिली लोकल सोडण्यात आली. मात्र ही वाहतूकही जास्तवेळ सुरु राहिली नाही. काही क्षणांतच वाहतूक रखडून ती ठप्प झाली. मात्र दुपारनंतर हार्बर मार्गावर कुर्ला ते पनवेल दरम्यान लोकल धावली.
पश्चिम रेल्वे नेटाने सुरु : मध्य आणि हार्बर रेल्वेने नांगी टाकली असली, तरी पश्चिम रेल्वे मात्र नेटाने सुरु आहे. सकाळच्या सत्रात लोकल धीम्या गतीने धावत होत्या. एल्फिन्स्टन स्थानकाजवळील पाण्याचा निचरा न झाल्याने त्यादरम्यान लोकल धीम्या गतीने धावल्या.
मध्य रेल्वेची अप आणि डाऊन जलद वाहतूक सुरु, तर हार्बरवरील कुर्ला-पनवेल सेवाही सुरळीत
अडकलेल्या लोकांसाठी बेस्टच्या ज्यादा बस, सीएसएमटीहून ठाणे, नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या बस खचाखच भरुन रवाना

पनवेलहून सीएसएमटीला जाणारी लोकल पुढील सूचना मिळेपर्यंत रवाना होणार नाही, टिळकनगर स्टेशनवर अनाऊन्समेंट, मात्र सीएसएमटीहून पनवेलला जाणारी लोकल सुरळीत

प्रशासनाकडून कोणतीही मदत नाही, कुर्ल्यातील झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांचा आरोप

गौरी-गणपतीच्या खरेदीसाठी आज पाऊस सुरु होण्याआधी मुंबईकरांची दुकानात गर्दी

मुंबई रस्ते वाहतूक @ 10AM
मुंबई रस्ते वाहतूक @ 10AM
मुंबई रेल्वे वाहतूक अपडेट @ 10AM
मुंबई रेल्वे वाहतूक अपडेट @ 10AM
मुंबई रेल्वे वाहतूक अपडेट @ 10AM
मुंबई विमानतळावरील परिस्थिती पूर्ववत, उड्डाणं सुरु पण वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने
सायन-दादर दरम्यान वाहतूक कोंडी, बंद पडलेल्या गाड्यांची पुलावर रांग, टोईंग व्हॅनच्या मदतीने गाड्या हटवण्याचं काम सुरु
मुंबईचं कंबरडं मोडणाऱ्या पावसाचा जोर सकाळपासून कायम आहे. विशेष म्हणजे आज पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा. काल दुपारपासून ठप्प असलेली मुंबईची लाईफलाईन अखेर पुन्हा सुरु झाली आहे. मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे सुरु असून रेल्वे गाड्या काहीशा उशिरानं धावत आहेत.
तर दुसरीकडे रस्ते वाहतूकही पुन्हा सुरळीत होत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुन्हा सुरु झाला आहे. मात्र सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यानं आजही मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळतं. दरम्यान कालच्या पावसानं सगळ्यांचीच झोप उडवली असताना मुंबईला होणारा दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत झालाय

पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरही लोकल धावण्यास सुरु, हळूहळू रेल्वे वाहतूक ट्रॅकवर आणण्याचे प्रयत्न

हार्बर रेल्वेवरील वाहतूक सुरु होणार, सीएसएमटीवरुन पनवेलसाठी पहिली विशेष लोकल 9.03 वाजता रवाना
मान्सूनचे ढग उत्तरेकडे सरकले, मुंबईत येत्या काही तासात पावसाची शक्यता कमी : केएस होसाळीकर, हवामान तज्ज्ञ
मुंबई ट्रॅफिक अपडेट @ 8.30 AM
मुंबई ट्रॅफिक अपडेट @ 8.30 AM
मुंबई ट्रॅफिक अपडेट @ 8.30 AM
डब्बेवाल्यांची सेवा आज बंद, डब्बेवाले रात्रभर विविध स्टेशनवर अडकल्याने आज डब्बे पोहोचण्याची सेवा बंद

हिंदमाता, परळ, माटुंगा इथे पाणी ओसरण्यास सुरुवात
मुंबईतील काल सकाळी 8 ते आज सकाळी 6 वाजेपर्यंतची पावसाची आकडेवारी : शहर - 196 मिमी, पूर्व उपनगर - 220 मिमी, पश्चिम उपनगर - 219 मिमी
पाऊस ओसरला, मुंबईकरांना काहीसा दिलासा, स्कायमेटकडून आजच्या पावसाचा फोटो जारी

#रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत सुरु

सीएसएमटीहून कल्याणला जाणारी दुसरी विशेष ट्रेन 7.44 मिनिटांनी रवाना

मुंबईतील कालच्या (29 ऑगस्ट) पावसाची स्थिती दर्शवणारा स्कायमेटचा फोटो

वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सेवा सुरळीत
ठाणे, डोंबिवलीमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

सीएसएमटी-कल्याण विशेष ट्रेन सुटली, 7.26 मिनिटांनी लोकल रवाना

सायन, हिंदमाता, परळमध्ये रस्त्यांवर अजूनही पाणी
नवी मुंबई : एपीएमसीमध्ये भाजीपाला गाड्यांची आवक कमी, पावसामुळे भाजीपाला खरेदीसाठी गिऱ्हाईक नसल्याने उठाव कमी किमती स्थिर
बेस्टची सीएसएमटी-ठाणे विशेष बससेवा सुरु, ईस्टर्न फ्रीवेवरुन वाहतूक सुरु

नवी मुंबई : मुंबईच्या दिशेने येणारी पुणे आणि गोवा महामार्गाची वाहतूक रात्री 12 नंतर सुरु

बैकग्राउंड
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -