LIVE : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपची बाजी

ABP News Bureau Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
मिरा-भाईंदर महापालिका अंतिम निकाल
मिरा-भाईंदर महापालिका अंतिम निकाल
मिरा-भाईंदर महापालिका - कोणत्या पक्षाला किती जागांवर आघाडी?

आतापर्यंतचे निकाल:
प्रभाग क्रमांक १ - अबकड - भाजपा, प्रभाग क्रमांक २ - अबकड - भाजपा, प्रभाग क्रमांक ३ - अबकड - भाजपा, प्रभाग क्रमांक ६ - अबकड - भाजपा, प्रभाग क्रमांक ८ अ - कथलीन परेरा शिवसेना,
ब क ड - भाजपा (तीन जागा), प्रभाग क्रमांक ९ - अबकड - काँग्रेस,
प्रभाग क्रमांक १० - अबकड - शिवसेना, प्रभाग क्रमांक १२ - अबकड - भाजपा, प्रभाग क्रमांक १३ - अबकड - भाजपा,
प्रभाग क्रमांक १४ - अबकड - भाजपा, प्रभाग क्रमांक १७ - अबकड - भाजपा, प्रभाग क्रमांक १९ - अबकड - शिवसेना, प्रभाग क्रमांक २२ - अबकड - काँग्रेस, प्रभाग क्रमांक २३ - अबकड - भाजपा

मिरा-भाईंदर महापालिका : भाजप बहुमताजवळ, 47 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर
मिरा-भाईंदर महापालिका : आतापर्यंतचे निकाल

मिरा-भाईंदर महापालिका : प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेनेचं पॅनल विजयी; अ. जयंतीलाल पाटील, ब. तारा घरत, क. स्नेहा पांडे, ड. हरिश्चंद्र आमगवकर यांचा विजय
मिरा-भाईंदर महापालिका : प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाजप पॅनलचे चारही उमेदवार विजयी; अ. अशोक तिवारी, ब. पंकज पांडे, क. रिटा शहा, ड. सुनीता भोईर यांचा विजय
मिरा-भाईंदर महापालिका : प्रभाग क्रमांक 6 अ मधून महापौर गीता जैन (भाजप) विजयी
मिरा-भाईंदर महापालिका : प्रभाग क्र 9मध्ये काँग्रेस, प्रभाग क्र 1, 2, 5, 12, 17, 23 मध्ये भाजपचा विजय, तर प्रभाग क्र.3 मध्ये भाजपचा तीन आणि शिवसेनेचा एका जागेवर विजय
मिरा-भाईंदर महापालिका - आतापर्यंतचा निकाल

LIVE : मिरा-भाईंदर महापालिका : प्रभाग 8 विजयी : अ. कॅथलिन परेरा शिवसेना, ब. वैशाली रखवी भाजपा, क. डॉ. सुशील अग्रवाल, भाजपा, ड. सुरेश खंडेलवाल भाजप

मिरा-भाईंदर महापालिका : प्रभाग 9 मध्ये काँग्रेस तर प्रभाग 5, 12 आणि 17 मध्ये भाजपचं पॅनल विजयी
मिरा-भाईंदर महापालिका : प्रभाग क्र. 17 मध्ये शिवसेनेकडून लढणारी माय-लेकीची जोडी पराभूत
मिरा-भाईंदर महापालिका : प्रभाग क्र. 17 मध्ये भाजप पॅनलचे चार उमेदवार विजयी
भाजपच्या डिंपल मेहता महापौरपदाच्या दावेदार, डिंपल मेहता भाजप आमदर नरेंद्र मेहता यांच्या लहान भावाच्या पत्नी
मिरा भाईंदर महापालिका : प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपच्या चारही उमेदवारांचा विजय;
अ. प्रीती पाटील, ब. डिंपल मेहता, क. अरविंद शेट्टी, ड. हसमुख गेहलोत विजयी
मिरा भाईंदर महापालिका : प्रभाग क्र. 8 मधून भाजपचे तीन आणि शिवसेनेचा 1 उमेदवार विजयी
मिरा भाईंदर महापालिका : प्रभाग 9 मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी

मिरा भाईंदर महापालिका : प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजप पॅनलचे चारही उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक 8 अ मधून शिवसेनेच्या कॅथलिन परेरा विजयी, कॅथलिन परेरा या माजी महापौर गिल्बर्ट मेंडेसा यांची मुलगी

मिरा भाईंदर महापालिकेच्या मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतमोजणी सुरु, 94 जागांसाठी 509 उमेदवारांचा फैसला

मिरा-भाईंदर महापालिकेवर कोणाची सत्ता? थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार
मतमोजणीचं लाईव्ह प्रक्षेपण : मीरा-भाईंदरमधील सर्व केबल चॅनेलवर मतमोजणीचं थेट प्रेक्षपण केलं जाणार आहे. त्यामुळे मतदारांना आपल्या उमेदवारांच्या जय-परायजाची सर्व माहिती घरबसल्या मिळेल. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावरही निकालाची माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी नंबरही देण्यात आला आहे.

पावसामुळे केवळ 47 टक्केच मतदान : दरम्यान, रविवारी (20 ऑगस्ट) दिवसभर झालेल्या पावसामुळे मतदारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवल्याचंही पाहायला मिळालं. सरासरी 47 टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया यांनी दिली.
95 वॉर्डपैकी एक बिनविरोध : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 24 प्रभागांमधील 95 वॉर्डसाठी निवडणूक झाली. त्यापैकी एका वॉर्डमधून काँग्रेसच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याने, 94 वॉर्डसाठीच मतदान झालं. त्यामुळे आता एकूण 509 उमेदवार निवडणुकीत आपलं नशिब आजमावत आहेत. मीरा-भाईंदर महापालिकेत पहिल्यांदाच चार सदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणूक होत असून, प्रत्येक मतदाराला चार मतं देण्याचा अधिकार मिळाला आहे. 5 लाख 93 हजार 336 मतदारांपैकी 2 लाख 71 हजार 549 स्त्रिया आणि 3 लाख 21 हजार 770 पुरुष तसंच 17 तृतीयपंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदानाची वेळ संपल्यानंतरही आमदार केंद्रात : मीरा-भाईंदर महापालिकेच्या मदतानाची वेळ संपल्यानंतर भाजप आमदार नरेंद्र मेहता मतदान केंद्रात गेल्याचा आरोप इतर पक्षांच्या उमेदवारांनी केला आहे. सेवन स्क्वेअर स्कूल या मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. यावेळी इतर पक्षांच्या उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर जोरदार गोंधळ घातला. सेव्हन स्क्वेअर स्कूल ही नरेंद्र मेहतांच्या मालकीची असल्याची माहिती मिळते आहे.

बैकग्राउंड

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.