LIVE : मुंबईत पावसाची उसंत, लोकल मात्र उशिराने
ABP News Bureau
Last Updated:
01 Jan 1970 05:30 AM
हार्बर रेल्वेची वाहतूक जवळपास एक तास उशिराने
टिटवाळा-सीएसटी लोकल सुरु, कसारा-आसनगाव मार्गावरही रेल्वे सुरु, मात्र टिटवाळा ते आसनगाव लोकल गेल्या 49 तासांपासून बंदच
पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिराने
सीएसटी-कल्याण लोकल 15 मिनिटं उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे कसारा ते टिटवाळा वाहतूक ठप्प
बैकग्राउंड
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -