LIVE : देशभरात शिवजयंतीचा उत्साह
ABP News Bureau
Last Updated:
01 Jan 1970 05:30 AM
स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. महाराष्ट्राच्या आराध्य दैवाताची राज्य, देशासह जगभरात शिवजंयती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गजपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजश्रियाविराजीत सकळकुळमंडित राजनीती धुरंधर .. !!
प्रौढप्रताप_पुरंदर_ क्षत्रीयकुलावतंस_सिँहासनाधीश्वर _महाराजाधिराज_ शिवछत्रपती _महाराज_ कि जय..!!

बैकग्राउंड
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -