महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज मुख्य लढती

जालन्यातील 19 ते 23 डिसेंबरदरम्यान वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे.

ABP News Bureau Last Updated: 21 Dec 2018 10:00 PM
७० किलो मॅट अंतिम फेरी
शुभम थोरात (पुणे शहर) विजयी वि. स्वप्निल पाटील (कोल्हापूर शहर) ५-३
७० किलो मॅट अंतिम फेरी
शुभम थोरात (पुणे शहर) विजयी वि. स्वप्निल पाटील (कोल्हापूर शहर) ५-३
महाराष्ट्र केसरी मॅट विभाग पहिली फेरी
गतविजेता अभिजीत कटके (पुणे शहर) वि शिवराज राक्षे (पुणे जिल्हा)
जयेश साळवी (कल्याण) वि. सौरभ पाटील (कोल्हापूर शहर)
सौरभ पाटील सुवर्ण १०-० असा विजय
८६ किलो मॅट फायनल पाठवत आहे
अनिकेत खोपडे (पुणे जिल्हा) वि. अक्षय कावरे (नगर)
अक्षयनं अनिकेतला चीतपट करून जिंकलं सुवर्ण
महाराष्ट्र केसरी माती विभाग दुसरी फेरी
माऊली जमदाडे (सोलापूर) पराभूत वि. संतोष दोरवड (रत्नागिरी) ८-१३
संतोष दोरवड तिसऱ्या फेरीत
महाराष्ट्र केसरी मॅट विभाग दुसरी फेरी
गतविजेता अभिजीत कटके (पुणे शहर) विजयी वि शैलेश शेळके (लातूर) ५-०
अभिजीत तिसऱ्या फेरीत
६१ किलो माती फायनल
निखिल कदम (पुणे शहर) विजयी वि. राहुल पाटील (सांगली) ६-१
६१ किलो मॅट फायनल
जयेश साळवी (कल्याण) वि. सौरभ पाटील (कोल्हापूर शहर)

सौरभ पाटील सुवर्ण १०-० असा विजय
७० किलो माती फायनल

राम कांबळे (कोल्हापूर शहर) विजयी वि. मच्छिंद्र निऊंगदे (कोल्हापूर जिल्हा) ७-३
रामला सुवर्ण
८६ किलो माती फायनल

बालाजी यलगुंडे (जालना) पराभूत वि. शशिकांत बोंगार्डे (कोल्हापूर शहर) १-८
शशिकांतला सुवर्ण
महाराष्ट्र केसरी माती विभाग दुसरी फेरी
माऊली जमदाडे (सोलापूर) पराभूत वि. संतोष दोरवड (रत्नागिरी) ८-१३
संतोष दोरवड तिसऱ्या फेरीत
७० किलो माती फायनल पाठवत आहे
राम कांबळे (कोल्हापूर शहर) वि. मच्छिंद्र निऊंगदे (कोल्हापूर जिल्हा)
महाराष्ट्र केसरी मॅट विभाग दुसरी फेरी
गतविजेता अभिजीत कटके (पुणे शहर) विजयी वि शैलेश शेळके (लातूर) ५-०
अभिजीत तिसऱ्या फेरीत
६१ किलो माती फायनल
निखिल कदम (पुणे शहर) विजयी वि. राहुल पाटील (सांगली) ६-१
७० किलो माती फायनल
राम कांबळे (कोल्हापूर शहर) विजयी वि. मच्छिंद्र निऊंगदे (कोल्हापूर जिल्हा) ७-३
रामला सुवर्ण
८६ किलो माती फायनल

बालाजी यलगुंडे (जालना) पराभूत वि. शशिकांत बोंगार्डे (कोल्हापूर शहर) १-८
शशिकांतला सुवर्ण

बैकग्राउंड

जालना : महाराष्ट्र केसरी किताबाच्या माती आणि मॅट विभागातल्या कुस्त्यांना आज सुरुवात होत आहे. आज सकाळी पैलवानांची वजनं झाली. संध्याकाळी पाच वाजता महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्यांना सुरुवात होईल. जालन्यातील 19 ते 23 डिसेंबरदरम्यान वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे.

1961 पासून या स्पर्धेची सुरुवात झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचं स्वरुप रोख रक्कम होतं. मात्र 1982 पासून दीड किलो वजनाची चांदीची गदा आणि रोख रक्कम देऊन विजेत्यांना गौरवण्यात येऊ लागलं. महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या पैलवानाला दोन लाख रुपये रोख आणि चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

मॅट विभागातील पहिली फेरीच्या मुख्य लढती
अभिजीत कटके (पुणे शहर) वि. शिवराज राक्षे (पुणे जिल्हा),
विष्णू खोसे (नगर) विरुद्ध विक्रम वडतिले (नांदेड)
सचिन मोहोळ (गोंदिया) विरुद्ध गणेश जगताप (हिंगोली)

माती विभागातील पहिली फेरीची मुख्य लढत
समाधान पाटील (मुंबई) विरुद्ध मुन्ना झुंझुरके (पुणे)

संबंधित बातम्या
मातीतल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं पुण्यात आयोजन
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : सागर, आशिष, वेताळ, जोतिबा सुवर्णपदकाचे मानकरी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.