LIVE BLOG | आज दिवसभरात... 17 फेब्रुवारी 2019

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 17 Feb 2019 07:13 AM

बैकग्राउंड

 




    • पुलवामात वापरलेल्या 200 किलो स्फोटकांचा बदला 200 टक्के आयात शुल्काने, पाकिस्तानी वस्तूंवर आता थेट 200 टक्के आयातशुल्क, अर्थमंत्र्यांची घोषणा



 




    • एलओसीवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, नौशेरा सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार, आयईडी स्फोटात सेनेचा एक अधिकारी शहीद



 




    • विदर्भानं इराणी करंडकासह भारतीय नागरिकांची मनंही जिंकली; इनामाची सारी रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या निधीला समर्पित



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.