आज दिवसभरात... 29 जानेवारी 2019
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
ABP News Bureau
Last Updated:
29 Jan 2019 10:53 PM
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्ग येत्या गुरुवारी दोन तास बंद राहणार, 31 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 2 दरम्यान वाहतूक बंद, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेल हद्दीत गँट्री बसवण्याचे काम, पुण्याकडे जाणारी वाहतूक कळंबोली बायपास रोड मार्गे वळवण्यात येणार

प्रदेश काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक संपली, 26 मतदारसंघातील उमेदवारांवर चर्चा, मुंबईच्या मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांबाबतही चर्चा, प्रत्येक मतदारसंघातील तीन उमेदवारांची नावं निश्चित, अंतिम निर्णयासाठी यादी दिल्लीला पक्षनेतृत्वाकडे पाठवणार
मुंबई : शिवसेनेपाठोपाठ आता भाजपच्याही लोकसभा मतदारसंघनिहाय बैठकांचं सत्र सुरु, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षावर आढावा, आज रात्री मुंबईतील, तर उद्या दुपारी राज्याच्या इतर भागातील लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका होणार
मुंबईत CCTV चं जाळं पसरवण्यासाठी 323 कोटींचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर, मुंबईत आणखी पाच हजार CCTV कॅमेऱ्यांची भर पडणार
ज्येष्ठ लेखक, कवी वसंत आबाजी डहाके यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर
मुख्यमंत्री आता लोकायुक्तांच्या कक्षेत, लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणा मंजूर, अण्णा हजारेंची मागणी राज्य सरकारकडून मान्य, लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करु शकणार

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी मोठा दिलासा, केंद्र सरकारकडून 4 हजार 714.28 कोटी रुपयांची मदत जाहीर

मुंबई : अशोक चव्हाण आणि प्रकाश आंबेडकर यांची 'राजगृह' या निवासस्थानी बैठक सुरु, महाआघाडीच्या प्रस्तावाबाबत बैठकीत चर्चा, छगन भुजबळ, माणिकराव ठाकरे, समीर भुजबळही उपस्थित

पणजी : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली

मुंबई : बाप हा बाप असतो, बाप कसा बदलणार?, युतीच्या चर्चेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
स्वप्न, अपेक्षा असायला हव्यात, परंतु त्यांचा तणाव नसावा, पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोस्ताहन द्यायला हवे. परीक्षा पे चर्चामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा विद्यार्थ्यांच्या पालकांना सल्ला

ज्येष्ठ नाट्य समीक्षक ललिता बापट यांचं वृद्धपकाळाने निधन, वयाच्या 96 व्या वर्षी अखेरचा श्वास

भारताचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन, दिल्लीच्या मॅक्स केअर रुग्णालयात वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास
परभणी जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट, 15 दिवसांनंतर तापमानात घट, पारा 13 वरुन 7.2 अंशावर
जालना : शेतीच्या वादातून शेतकरी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या रावसाहेब भवरला अटक, टेंभुर्णी पोलिसांची कारवाई, इतर दहा आरोपी आद्यपही फरार

अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघेलांचा पक्षप्रवेश
बैकग्राउंड
1. युतीच्या पायाभरणीसाठी आता हिंदुत्त्वाचा नारा, मुख्यमंत्र्यांकडून जालन्यात संकेत, तर युतीसाठी शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचा संजय राऊतांचा दावा
2. राज्यातील लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी मुंबईत काँग्रेसची आज आणि उद्या बैठक, दिल्लीश्वरांनी मोहोर उमटवल्यानंतर यादी अंतिम होणार
3. पुण्यातील स्वाभिमानीचं आंदोलन स्थगित, एफआरपी थकवणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन मिळाल्यानं निर्णय, कारवाई न झाल्यास उपोषणाचा राजू शेट्टींचा इशारा
4. पंतप्रधान मोदी आज देशभरातील विद्यार्थ्यांसोबत करणार 'परीक्षा पे चर्चा', इंटरनेट, रेडिओच्या माध्यमातून सकाळी 11 ते दुपारी 1 संवाद
5. देशातील गरीबांना किमान वेतन देणार, राहुल गांधींची लोकसभेच्या तोंडावर घोषणा, तर वन रँक वन पेन्शनवरुन शाहांचा गांधींना टोला
6. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची विक्रमी आवक, 850 पेट्या दाखल, 4 ते 6 डझनाची पेटी 2 ते 5 हजार रुपयांना