LIVE : मुंबई मॅरेथॉन मुख्य स्पर्धेचा निकाल जाहीर

मेरी कॉमने फ्लॅग ऑफ करुन पहिल्या 42 किमी मॅरेथानला सुरुवात झाली आहे. ही हौशी धावपटूची मॅरेथॉन सीएसएसटीपासून सुरु झाली आहे. यात मोठ्या संख्यने मुंबईकर 42 किमी अंतर धावण्यासाठी सुरुवात केली आहे.

ABP News Bureau Last Updated: 20 Jan 2019 09:59 AM


मुख्य मॅरेथॉन स्पर्धा (आतंरराष्ट्री पुरुष 42 किमी) : कॉसमॉस लगाट (केनिया, प्रथम), ए. बॅण्टी (इथिओपिया, द्वितीय), शुमीट एकलन्यू (इथिओपिया, तृतीय)
मुख्य मॅरेथॉन स्पर्धा (भारतीय पुरुष 42 किमी) : नितेंद्रसिंह रावत (प्रथम), टी गोपी (द्वितीय), करणसिंग (तृतीय)
मुख्य मॅरेथॉन स्पर्धा (भारतीय पुरुष 42 किमी) : नितेंद्रसिंह रावत (प्रथम), टी गोपी (द्वितीय), करणसिंग (तृतीय)
मुंबई भाजप अध्यक्ष अशिष शेलारांच्या हस्ते फ्लॅग ऑफ
ड्रीम रनचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फ्लॅगऑफ
सीएसएमटी येथून मुख्य मॅरेथॉनला सुरुवात, 8 हजारहून अधिक धावपटू सहभागी
सीएसएमटी येथून मुख्य मॅरेथॉनला सुरुवात, 8 हजारहून अधिक धावपटू सहभागी
हाफ मॅरेथॉन पुरुष गटातील विजेते : श्रीणू मुगाता (प्रथम ), करण थापा (द्वितीय), कालिदास हिरवे (तृतीय)
हाफ मॅरेथॉन महिला विजेत्या : मिनू प्रजापत, राजस्थान पोलिस (प्रथम), साई गिता नाईक, मुंबई पोलीस(द्वितीय), मंजू यादव, रेल्वे (तृतीय)
मुंबई मॅरेथॉनला सकाळी 5:30 वाजता सुरुवात झाली
वरळी डेरी येथून हाफ मॅरेथॉनला सुरुवात, उद्योगपती अनिल अंबानी मरेथॉनमध्ये सहभागी


राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर, हेमांगी वरळीकर, आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते हाफ मॅरेथॉनला फ्लॅग ऑफ

बैकग्राउंड

मुंबई : बहुचर्चित मुंबई मॅरेथॉनला सकाळी 5:30 वाजता सुरुवात झाली आहे. सीएसटी ते सीएसटी, व्हाया फ्लोरा फाउंटन-वानखेडे स्टेडियम-बाबूलनाथ मंदिर-जसलोक हॉस्पीटल - महालक्ष्मी-वरळी सी लिंक - माहिम चर्च - सिद्धिविनायक मंदिर - नेहरु सायन्स सेंटर - सीएसटी असा मार्ग या मॅरेथॉनचा असणार आहे.


 


तर हाफ मॅरेथॉनची सुरुवात ही वरळी सी-लिंकपासून होणार असून महालक्ष्मी रेस कोर्स-विल्सन कॉलेज-वानखडे स्टेडियम-आझाद मैदान मार्गे असा रस्ता असणार आहे.


 


मुख्य मॅरेथॉनची सुरुवात सकाळी 7 वाजून 20 मिनिटानी होणार असून सीएसटी ते सीएसटी, व्हाया फ्लोरा फाउंटन-वानखेडे स्टेडियम-बाबूलनाथ मंदिर-जसलोक हॉस्पीटल - महालक्ष्मी-वरळी सी लिंक - माहिम चर्च - सिद्धिविनायक मंदिर - नेहरु सायन्स सेंटर - सीएसटी असा या मॅरेथॉनचा मार्ग असणार आहे. मुख्य मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील अनेक नामवंत धावपटू धावणार आहेत.


 


मेरी कॉमने फ्लॅग ऑफ करुन पहिल्या 42 किमी मॅरेथानला सुरुवात झाली आहे. ही हौशी धावपटूची मॅरेथॉन सीएसएसटीपासून सुरु झाली आहे. यात मोठ्या संख्यने मुंबईकर 42 किमी अंतर धावण्यासाठी सुरुवात केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.